पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःचा शोधात निघताना!

                       पुस्तकांच्या जगात📚!      खर तर पहिला ब्लॉग आहे,डोक्यात विचाराच थैमान आहे पण सगळ बाजूला सारून आज एक नवी सुरवात करतेय.तस पहायच तर प्रस्तावनाच आहे ही ब्लागची.      स्मार्ट फोन मूळे वाचन कुठेतरी हरवलय हे नक्की. 14 -15 वया पर्यंत पुस्तकात रमणारी मी' फोनच्या जाळ्यात अडकले त्यातून निघून पून्हा पुस्तकात रमण्याचा केविलवाणा प्रयत्न.     'माझ हरवलेला वाचन!?' यात प्रत्येकाने वाचायला हव्या अशा काही पुस्तकांबद्दल थोडक्यात माहिती असेल जी तुम्हाला उपयुक्त असेल हे नक्की!!       UPSC-MPSC ची तयारी करताना तुम्ही वाचली पाहीजे अशी अनेक महत्त्वाची पुस्तके आहेत.परीक्षेत हमखास विचारली जाणारी ही काही महत्त्वाची पुस्तक. #पुस्तकाचे नाव     -   लेखकाचे नाव *प्लेईंग टू विन - सायना नेहवाल *हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे *टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख *हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत *प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूल...